नेमळे ता. सावंतवाडी येथे जागतिक पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 वरी तांदूळ वाटून साजरे

दिनांक 27/1/2023 रोजी नेमळे ग्रामपंचायत येथे उपस्थित राहून हळदीकुंकू कार्यक्रमास नेमळे सरपंच मा. दीपिका बहिरे मॅडम यांनी जागतिक पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत ग्रामपंचायत नेमळे येथे महिलांना तृणधान्य वरी तांदूळ अर्पण करण्यात आले. तसेच श्रीम निरवडेकर यांनी उपस्थित महिलांना तृणधान्य चे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन. तसेच कृषि विभागाच्या योजना. याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →