ग्रामपंचायत इन्सुली ता. सावंतवाडी येथे सांस्कृतिक हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य 2023 शेतकरी मेळावा उत्साहात

दिनांक 27/1/2023 रोजी सकाळी 11,00 वाजता ग्रामपंचायत इन्सुली/सांस्कृतिक हॉल येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य 2023/24 शेतकरी मेळावा आयोजित करणेत आलेला होता,,सदर कार्यक्रमासाठी मा,श्री गव्हाणे कृप. , मा,श्रीम, देसाई मॅडम कृप, तसेच श्रीम पी पी सावन्त मॅडम ,श्रीम, निरवडेकर मॅडम उपस्थित होत्या,, तसेच माजी सभापती मानसी धुरी तसेच मोठ्या प्रमाणात महिला शेतकरीउपस्थित होत्या,, श्री गव्हाणे साहेब यांनी पौष्टीक तृणधान्य याविषयी तर श्रीम देसाई मॅडम यांनी कृषी विभागाच्या योजना याविषयी सविस्तर माहिती मार्गदर्शन केले,,

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →