भालावल ता. सावंतवाडी येथे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 अंतर्गत जनजागृती कार्यक्रम

ग्रामपंचायत भालावल येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 अंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.या वेळी पर्यवेक्षक श्री घाडगे साहेब यांनी तृणधान्य चे आहारातील महत्व,कृषी विभागाच्या सर्व योजना ची सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमासाठी सरपंच श्री समीर परब,सदस्य अमित गोवेकर, आंबा काजू बागायतदार राजेंद्र कामत, कृषी सहाय्यक पूनम देसाई तसेच इतर शेतकरी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →