गल्लेबोरगाव तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 20२३ निमित्ताने तृणधान्य लागवड व आहारातील महत्व या बाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी मा. श्री एस. बी. पवार, श्री. रामेश्वर ठोंबरे, NARP औरंगाबाद, यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, तालुका कृषी अधिकारी श्री. घनबहादूर, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहयाक, महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →