आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष -2023 निमित्ताने आज दि 02 फेब्रुवारी 2023 रोजी मौजे पढावद ता. शिंदखेडा जिल्हा धुळे, येथे हुरडा पार्टी चे आयोजन

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने मौजे पढावद ता शिंदखेडा जिल्हा धुळे येथे हुरडा पार्टी चे आयोजन करण्यात आले होते त्यात रब्बी ज्वारी (दादर)बाबत मार्गदर्शन करून त्या पासून बनणारे वेगवेगळे पदार्थ व हुरडा बनवणे याबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →