पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत तालुका व जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

31 जानेवारी 2023 रोजी आत्मा कार्यालयातील सभागृहात पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत तालुका व जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री भाऊसाहेब बऱ्हाटे, प्रमुख मार्गदर्शक कृषी उप संचालक तथा उपविभागीय कृषी अधिकारी, चंद्रपूर मा श्री आर.जे.मनोहर,  तसेच श्री धोंगडे सर, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक, चंद्रपूर प्रमुख पाहुणे म्हणून माविम चे श्रीमती हुसे, तालुका कृषी अधिकारी श्री चंद्रकांत ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी श्री भास्कर गायकवाड आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीतील सदस्य, DRP, PMFME लाभार्थी, तसेच चंद्रपूर तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →