आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 निम्मित दहिवडी ता. माण येथे पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील असलेले महत्त्व व फायदे याविषयी कार्यक्रमाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 मौजे -दहिवाडी ता. माण येथे उपविभागीय कृषि अधिकारी श्री कोळेकर साहेब व तालुका कृषी अधिकारी माण श्री सुहास रनसिंग यांचे मार्गदर्शनाखाली,.सदर कार्यक्रमासाठी आहार तज्ञ वक्ते सौ देशमुख मॅडम कृषि विद्यान केंद्र काळवडे व श्री श्री यादगिरवर सर उपस्थित होते.सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या शेतकरी यांना सौ देशमुख मॅडम यांनी नाचणी,वरई,राजगिरा, ज्वारी व बाजरी इत्यादी पौष्टिक तृणधान्य पिकांसंदर्भात सविस्तर माहिती देऊन,पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील असलेले महत्त्व व फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →