ताकृअ कार्यालय वरोरा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 निमित्य कार्यशाळेचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृनधान्य कार्यक्रम सन 2023 अंतर्गत दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी एक दिवसीय तालुकस्तरिय कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालय वरोरा येथे आयोजित करण्यात आली.. सदर कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी वरोरा, श्री जी एस भोयर, मंडळ कृषी अधिकारी श्री व्हि पी काळे,शेगांव..श्री जी के पाटील, वरोरा. कु पी बी चव्हाण, टेमुर्डा. तसेच कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, ATM,BTM यांच्या उपस्थितीत  उद्योजक,बचत गट,DRP,bank समन्वय, तसेच MSRL, माविम कडील लाभार्थी यांना मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →