आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 निम्मित कृषि विभाग कराड व कृषि विद्यान केंद्र काळवडे यांच्या सयुक्त विद्यमाने पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्त्व व फायदे याबाबत कार्यक्रमाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 निम्मित कृषि विभाग कराड व कृषि विद्यान केंद्र काळवडे यांच्या सयुक्त विद्यमाने कार्यक्रमा चे आयोजन व मंडल कृषि अधिकारी तारळे श्री अभिजीत पाटील .सदर कार्यक्रमासाठी आहार तज्ञ वक्ते सौ देशमुख मॅडम कृषि विद्यान केंद्र काळवडे व उपस्थित होते.सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या शेतकरी यांना सौ देशमुख मॅडम यांनी नाचणी,वरई,राजगिरा, ज्वारी व बाजरी इत्यादी पौष्टिक तृणधान्य पिकांसंदर्भात सविस्तर माहिती देऊन,पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील असलेले महत्त्व व फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच मंडल कृषि अधिकारी तारळे श्री अभिजीत पाटील यांनी प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी माहिती दिली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →