Bike Rally

आज दि 6/1/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कल्याण च्या अधिकारी व कर्मचारी यांनी बाईक रॅली काढून कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात प्रसिद्धी केली. सदर रँलीस उपविभागीय कृषी अधिकारी कल्याण मोडक मॅडम व तालुका कृषी अधिकारी कल्याण, जाधव यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीत सहभागी झाले..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे

Learn More →