मोखाडा तालुक्यात कृषी पर्यवेक्षक यांनी केले पौष्टीक तृणधान्य बाबत प्रचार प्रसिध्दी.

पाक कला प्रदर्शन

आज दिनांक २७/१/२०२३ रोजी मौजे केवनाळे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे २०२३ निमित्ताने प्रचार प्रसिद्ध कार्यक्रम अंतर्गत सभा आयोजित करण्यात आला होता. व सद्गुरू कृपा महीला बचत गट केवनाळे, दुर्गा महीला बचत गट सुर्यमाळ, आदर्श महिला बचत गट सुर्यमाळ, यांनी नागली वरई या पासून बनवलेले विविध प्रकारच्या पदार्थांची माहिती देऊन तयार मालाची विक्री करण्यात आली. कार्यक्रमास सरपंच सौ.गीता पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय हमारे, कृषी पर्यवेक्षक विकास बोरसे, कृषी सहायक अमोल म्हैसधूणे, महेश शितोळे, जयंत बालशी, दिपक कोल्हे, विजय जाधव, भूषण तोरवणे, उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →