प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा. ना. संजय राठोड (अन्न व प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री)यवतमाळ व सर्व अधिकारी/कर्मचारी यांना पौष्टीक तृणधान्य पासून बनविलेला अल्पोहार नाचणीचा शिरा, राजगिरा लाडू व भगरीची उसळ देण्यात आली.
![](https://mahamillets.org/wp-content/uploads/2023/01/WhatsApp-Image-2023-01-26-at-1.41.55-PM-1024x768.jpeg)
![](https://mahamillets.org/wp-content/uploads/2023/01/WhatsApp-Image-2023-01-26-at-1.42.07-PM-1024x768.jpeg)