प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली पौष्टिक तृणधान्य वापराबाबत शपथ.

आज दि.26/01/2023 रोजी मौजे- करंबेली येथे प्रजासत्ताक दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला, तसेच या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष कार्यक्रम अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कृषि सहाय्यक श्री पी आर.पवार यांनी उपस्थितांना आंतरराष्ट्रीय तृणधान्य निमित्ताने शपथ दिली व तृणधान्यचा रोज्या आहारात वापर करण्या बाबत मार्गदर्शन करून प्रभात फेरी काढण्यात आली, यावेळी सरपंच श्री अल्पेशे मोर,ग्रा.पं.सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक , ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते..

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →