चेक फुटाणा ता. पोंभुर्णा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम

पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम मौजा चेक फुटाणा येथे दिनांक 15/01/2023 रोजी घेण्यात आले यावेळी श्री पि.एन.बारमते मकृअ , श्री. एन. सी. गाडेकर कृषी सहायक, कू. एस. ए. गेडाम तांत्रिक कृषी सहायक उपस्थीत राहून मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →