सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे मकरसंक्रांतीचे हळदीकुंकूचे औचित्य साधुन आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरे …

मकरसंक्रांतीचे हळदीकुंकूचे औचित्य साधुन आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ वर्षानिमित्ताने संक्रातीचे वाण म्हणून श्री यशवंत आप्पासाहेब गव्हाणे कृषि पर्यवेक्षक सावंतवाडी यांचे घरी ज्वारी बाजरी व नाचणीचे पिठाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांना पौष्टिक तृणधान्य वर्ष व तृणधान्याचे महत्व याबाबत माहिती दिली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →