आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 मकर संक्राती निमित्य सिंदेवाही येथे कार्यक्रमाचे आयोजन

मकर संक्रांति निमित्त तालुका कृषी कार्यालय सिंदेवाही येथे माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननिय श्री बराटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महिलांची सभा घेण्यात आली. त्यामध्ये मा. श्री बराटे साहेबांनी तृणधान्यांचे महत्व याबद्दल माहिती सांगितली. या प्रसंगी उपस्थित महिलांनी संगीत खुर्ची,कुंकू-टिकली स्पर्धा ,चमचा लिंबू आदी स्पर्धा घेण्यात येऊन विजेत्या स्पर्धकांना मा.बराटे सर,जि. अ. कृ. अ., मा.शाम सर घड्याळ टेकली ,मा.जगदाळे म्याडम यांचे हस्ते रोख पुरस्कार तसेच पुस्तकांचे वितरण करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →