13 जानेवारी 2023 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त शेतकरी प्रशिक्षण मोजे. नांद ता.भोर जि. पुणे

आज पौष्टिक तृणधान्य सन 2023 निमित्त मौजे कांबरे खे.बा. तालुका भोर जिल्हा पुणे येथे माध्यमिक विद्यालय या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमास मंडल कृषी अधिकारी श्री डोंबाळे साहेब कृषी पर्यवेक्षक श्री शिशुपाल साहेब कृषी सेवक श्री दिघे, सौ मोरे, सौ दिघे व कृषी सहाय्यक श्री पारठे व श्री भोसले उपस्थित होते याप्रसंगी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व त्याचा वापर आहारात जास्तीत जास्त करावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमास ग्रामस्थ कांबरे खे.बा. विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →