मोखाडा तालुक्यात पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम.आदिवासी शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

आज दिनांक 24 जानेवारी 2023 मौजे आसे  ” आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृण धान्य वर्ष 2023 “जनजागृती व प्रचार प्रसिद्धी** कार्यक्रमाचे आयोजन मा.पर्यवेक्षक मोखाडा यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

सदर कार्यक्रमास  व्याख्याता म्हणून मा. मंडळ कृषि अधिकारी मोखाडा श्री .राठोड साहेब, श्री. पवार साहेब(पर्यवेक्षक मोखाडा) उपस्थिती होते, असेच   वनराई बंधाऱ्यांची व माग्रारोहयो फळबाग -आंबा घन लागवड पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →