श्री. आंबेकर यांनी सजेतील शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांना पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन केले.

आचार्य भिसे विद्यालयात विद्यार्थी व शिक्षक यांना कृषी सहाय्यक यांनी पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रमाअंतर्गत पौष्टीक तृणधान्य बाबत माहिती व महत्त्व समजावून सांगितले.
कृषी सहाय्यक श्री.आंबेकर यांनी वरीलप्रमाणे पौष्टीक तृणधान्य बाबत जनजागृती केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →