आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – 2023 निमित्त मौजे चाळके वाडी मंडळ परळी ता. सातारा येथे महिला मेळाव्याचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – 2023 निमित्त मौजे मोजे चाळके वाडी ता. सातारा येथे तालुका कृषी अधिकारी सातारा श्री धुमाळ साहेब व मंडळ कृषी अधिकारी परळि श्री चंद्रकांत साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली, महिला मेळावा घेण्यात आला तृणधान्यचे आहारातील महत्त्व समजावून सांगण्यात आले . शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री.चंद्रकांत साळुंखे म कृ अ गोडोली सातारा,साबळे साहेब कृप ,गोसावी कृस ,सरपंच मा प स सदस्य रामचंद्र चाळके व शेतकरी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →