आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – 2023 निमित्त मौजे धनवडे वाडी मंडळ परळी ता. सातारा येथे महिला मेळाव्याचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – 2023 निमित्त मौजे धनवडेवाडी ता. सातारा येथे तालुका कृषी अधिकारी सातारा श्री धुमाळ साहेब व मंडळ कृषी अधिकारी परळी श्री चंद्रकांत साळुखे यांचे मार्गदर्शनाखाली, महिला मेळावा घेण्यात आला. सदर कार्यक्रमास गावचे सरपंच तसेच गावातील महिला बचत गट अध्यक्ष व सदस्य तसेच महिला ग्रामपंचायत सदस्य व कृषी विभागातील अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते . उपस्थित महिलांना बाजरी व इतर पौष्टिक तृणधान्यचे आहारातील महत्त्व समजावून सांगण्यात आले.श्री पवार कृषि सहायक यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →