आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – 2023 निमित्त मौजे खर्शीबारामुरे ता. जावली येथे भोगी व संक्रांती निम्मित महिला मेळावा

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – 2023 निमित्त मौजे खर्शीबारामुरे ता. जावली येथे भोगी व संक्रांती निम्मित तालुका कृषी अधिकारी जावळी रमेश देशमुख व मंडळ कृषी अधिकारी कुडाळ ज्ञानदेव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली, महिला मेळावा घेण्यात आला. सदर कार्यक्रमास गावचे सरपंच तसेच गावातील महिला बचत गट अध्यक्ष व सदस्य तसेच महिला ग्रामपंचायत सदस्य व कृषी विभागातील अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते . उपस्थित महिलांना बाजरीचे आहारातील महत्त्व समजावून सांगण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →