आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्य 2023 निमित्य मार्गदर्शन

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्य 2023 निमित्य मौ कोळगाव (बु ) ता भोकर येथे कार्यक्रम घेण्यात आला तसेच ई पिक पाहणी बद्दल शेतकर्यांना मार्गदर्शन केले . यावेळी श्री राजेश लांडगे तहसीलदार भोकर श्री पाईकराव जे व्ही मंडळ कृषि अधिकारी मातुळ श्रीमती बुलबुले कृषि सहायक कोळगाव श्री बालाजी चंचलवाड कृषि सहायक व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड

Learn More →