पौष्टिक तृणधान्य दिन

हिशा पाथरड तालुका मुदखेड येथे पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला. ग्राम पंचायत कार्यालयात गावातील लोकांना पौष्टिक तृणधान्य बद्दल माहिती देण्यात आली व आहारातील महत्व सांगण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड

Learn More →