मिलेट ऑफ मंथ बाजरी ता.आटपाडी जि.सांगली

मौजे पारेकरवाडी ता-आटपाडी जि-सांगली येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे यांनी भेट देऊन प्रचार प्रसिद्धी व मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी व मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →