पौष्टिक तृणधान्य -मिलेट ऑफ मंथ बाजरी पिक प्रात्यक्षिकास कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील सहायक प्राध्यापक डॉ.सचिन महाजन यांनी भेट देवून मार्गदर्शन केले त्यावेळी तालुका कृषी अधिकारी आटपाडी पोपट पाटील,तालुका कृषी अधिकारी,सर्जेराव अमृतसागर,प्रदीप कदम,मंडळ कृषी अधिकारी,कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक व शेतकरी उपस्थित होते .