आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष- २०२३ साजरा करण्यात आला

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष- २०२३ अंतर्गत शनिवार दि. 15.01.2023 वार शनिवार रोजी मौजे ताडपांगरी मंडळ कृषी अधिकारी, दैठणा , व पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष श्री जगन्नाथ चव्हाण मुख्याध्यापक, प्रमूख मार्गदर्शक मा. डाॅ. वासुदेव नारखेडे विभाग प्रमुख वनामकृवि परभणी, प्रमुख उपस्थितीती मा. ज्ञानेश्वर गिरी सरपंच प्रतिनिधी, भगवान पांगारकर तंटामुक्ती आध्यक्ष, संपत वैरागर जेष्ठ नागरिक ,
पूजा जाधव CHO आरोग्य विभाग,
खिलारे सर आरोग्य विभाग हे मान्यवर उपस्थित होते व मा रोषन करेवार कृषि पर्यवेक्षक दैठना, ,नदीम सय्यद कृषी पर्यवेक्षक उमरी, विजय हातोले ,बी.आर.राठोड , विनोद जोशी, उमेश माने, अतूल चव्हाण, भरत कदम किशन रंगे,समूह सहाय्यक प्रदीप बरमे व शंकर सावंत. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मा.विजयकुमारजी लोखंडे व उपविभागीय कृषि अधिकारी नित्यानंदजी काळे परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली मा.कैलास गायकवाड मंडळ कृषी अधिकारी दैठणा यांनी प्रस्ताविक केले व मा. डाॅ.वासुदेव नारखेडे सर यांनी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व उपस्थित शेतकरी यांना सांगितले व बी.आर.राठोड यांनी सूत्रसंचालन केले व रोषन करेवार यांनी आभार मानले.

खिलारे सर आरोग्य विभाग हे मान्यवर उपस्थित होते.
ज़िल्हा परिषद ताडपांगरी येथील विद्यार्थ्यांमार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ बाबत जनजागृती व प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. यावेळी पौष्टिक तृणधान्याचे महत्व व फायदे सांगणाऱ्या घोषणा विद्यार्थ्यांमार्फत देण्यात आल्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →