आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मंडळ मल्हारपेठ अंतर्गत दिवशी बुद्रुक ता पाट्ण येथे हळदी कुंकू कार्यक्रम व पाककला स्पर्धाचे आयोजन

मा श्री माळवे साहेब तालुका कृषि अधिकारी पाट्ण यांनी पौष्टिक तृणधान्याचे आपल्या आहारातील महत्त्व व त्याचे आपल्या शरीरासाठी होणारे फायदे याविषयी महिलांशी संवाद साधला. तसेच महिला बचत गटामार्फत कोणकोणते उद्योग आपण करू शकतो व आपली आर्थिक उन्नती कशाप्रकारे साधू शकतो याविषयी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन कृषी सहाय्यक श्री रामचंद्र शिंदे यांनी केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →