पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजा वासेळा पवनी

पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजा वासेळा येथे कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये पौष्टिक तृणधान्ये विषयी माहिती देण्यात आली तसेच विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सौ प्रणिताताई पाउलझगडे सरपंच ,तालुका कृषी अधिकारी श्री.घोगरे साहेब,कृषी अधिकारी श्री नखाते साहेब,मंडळ कृषी अधिकारी पवनी ,श्री .काटेखाये साहेब,कृषिपर्यवेक्षक येरणे मॅडम,श्री भडके साहेब हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी बी खेकारे यांनी केले तर आभारप्रदर्शन एल एल सहारे यांनी केले. कार्यक्रमास कृषिसहाय्यक श्री.धीरज मोकासे,प्रशांत रामटेके,सचिन मेंढे,शीतल भुरे यांनी सहकार्य केले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी बी खेकारे यांनी केले तर आभारप्रदर्शन एल एल सहारे यांनी केले. कार्यक्रमास कृषिसहाय्यक श्री.धीरज मोकासे,प्रशांत रामटेके,सचिन मेंढे,शीतल भुरे यांनी सहकार्य केले
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →