मौजे गुऱ्हाळे ता.चांदवड (नाशिक) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची रॅली काढून पौष्टिक तृणधान्य बाबत जनजागृती

दि.१३/१/२०२३ रोजी मौजे गुऱ्हाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची रॅली काढून त्यांना पौष्टिक तृणधान्याचे महत्व पटवून तसेच जनजागृती करण्यात आली.सदर कार्यक्रमास उपस्थित उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,शिक्षक,कृषीसहाय्यक व कृषीमित्र, गावातील ग्रामस्थ..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →