आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम के.वी.के साकोली

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम के.वी.के साकोली येथे घेण्यात आला याप्रसंगी मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.अर्चना कडू यांनी उपस्थितांना पौष्टिक तृणधान्य चे महत्त्वा बाबत मार्गदर्शन केले.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम के.वी.के साकोली येथे घेण्यात आला याप्रसंगी डॉ. उषा डोंगरवार , प्रमुख तथा वरिष्ठ शात्रज्ञ यांनी उपस्थितांना पौष्टिक तृणधान्य चे महत्त्वा बाबत मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →