आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त तोरणा महाविद्यालय वेल्हे या ठिकाणी कृषी विभाग मार्फत पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व’ या विषयावर कार्यशाळा.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त तोरणा महाविद्यालय वेल्हे या ठिकाणी कृषी विभाग मार्फत पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यक्रमास आहारतज्ञ मा. डॉ जाधव साहेब यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी वेल्हे तालुक्याचे तहसीलदार मा.शिवाजी शिंदे साहेब, तालुका कृषी अधीकारी कोंढाळकर साहेब ,मंडळ कृषी अधिकारी आहेरकर साहेब,कृषी पर्यवेक्षक गायकवाड साहेब व विभागाचे सर्व कर्मचारी व विद्यालयाचे शिक्षक स्टाफ उपस्थित होते..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →