आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अंतर्गत भोलाणे तालुका पारोळा येथे कार्यक्रम….

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अंतर्गत भोलाणे तालुका पारोळा येथे कार्यक्रम घेण्यात आला. मिलेट ऑफ मंथ या संकल्पना नुसार बाजरी तसेच अन्य पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व या विषयी उपस्थित ग्रामस्थांना माहिती देण्यात आली तसेच सदर कार्यक्रमास सरपंच शिवाजी पाटील, पोलीस पाटील दिनकर पाटील, ग्रामस्थ ,मंडळ कृषी अधिकारी,श्री.बी.के.बोरसे, कृषी सहायक शिवराम वसावे उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →