नंदुरबार जिल्ह्यातील तालुका अक्कलकुवा मधील भगदरी गावात “पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा ” घेण्यात आली. सदर कार्यशाळेत तृणधान्याचे आहारातील महत्वबाबत मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांना पाककृती पुस्तिका वाटप करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023