मौजे कैनाड ग्रामसभेत पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

दिनांक 22/8/23रोजी मौजे कैनाड कृषि योजनांची माहिती मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सरपंच चीपात मॅडम व ग्रामसेवक श्री.लोहार उपस्थित होते यावेळी कृषि सहाय्यक श्रीमती नीता वीरकर यांनी विविध योजनांची आणि पौष्टिक तृणधान्य बाबत सविस्तर माहिती दिली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →