मौजे बोंडगाव येथील शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्य बाबतमार्गदर्शन

दिनांक 22/08/2023 रोजी मौजे बोंडगाव येथे बचत गटांच्या महिलांना “प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना” व आत्मनिर्भर भारत अंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेविषयी DRP स्वप्निल चुंबळे यांनी मार्गदर्शन केले….त्याचबरोबर कृषी विभागातील mregs फळबाग लागवड योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कृषी यांत्रिकीकरण आणि पौष्टिक तृणधान्य बाबत इ.योजनांविषयी कृषी सहाय्यक पी.एस. झडे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास बचत गट CRP- सुनीता वायेडा महिला बचत गट अध्यक्ष, सचिव,व इतर महिला उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →