नाणेगाव खु ता.पाटण जि. सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने विध्यार्थी पोषण जनजागृती मोहीम तसेच मिलेट ऑफ द मंथ राजगिरा च्या अनुषंगाने विध्यार्थ्यांना पौष्टिक तृनधान्य बाबत आहारातील महत्व याबाबत कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित कृषी सहाय्यक, शालेय विद्यार्थी, शिक्षक वृंद

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2023-08-02-at-7.40.17-PM-1024x470.jpeg

नाणेगाव खु. तालुका पाटण येथे तृणधान्य जागरूकता अभियान मार्गदर्शन करताना श्री. पी. पी. पवार कृ. प. मल्हारपेठ, एस. जी. बागुल कृ. स. चाफळ, मुख्यध्यापक, शिक्षक वर्ग

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →