एनकुळ ता.खटाव जि. सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने विध्यार्थी पोषण जनजागृती मोहीम तसेच मिलेट ऑफ द मंथ राजगिरा च्या अनुषंगाने विध्यार्थ्यांना पौष्टिक तृनधान्य बाबत आहारातील महत्व याबाबत कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित कृषी सहाय्यक, शालेय विद्यार्थी, शिक्षक वृंद

मौजे एनकुळ येथे जिल्हा परिषद शाळा (कवठीचा मळा ) येथे पौष्टिक तृणधान्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कृषी पर्यवेक्षक श्री कदम साहेब, कृषी सहाय्यक आदलिंगे मॅडम, श्री खरमाटे सर व मॅडम उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →