आंबळे ता.पाटण जि. सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने विध्यार्थी पोषण जनजागृती मोहीम तसेच मिलेट ऑफ द मंथ राजगिरा च्या अनुषंगाने विध्यार्थ्यांना पौष्टिक तृनधान्य बाबत आहारातील महत्व याबाबत कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित कृषी सहाय्यक, शालेय विद्यार्थी, शिक्षक वृंद

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अंतर्गत विध्यार्थ्या मध्ये तृणधान्य जागरुकता निर्माण करण्याबाबत आयोजित कार्यक्रम, गाव – आंबळे कृ. स. श्री मोहन साळुंखे, कृ. प. श्री सुनिल चौधरी, आंबळे जि. प. शाळा शिक्षक वृंद व विद्यार्थी….. तालुका पाटण

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →