सोनापुर ता.सातारा जि. सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने विध्यार्थी पोषण जनजागृती मोहीम तसेच मिलेट ऑफ द मंथ राजगिरा च्या अनुषंगाने विध्यार्थ्यांना पौष्टिक तृनधान्य बाबत आहारातील महत्व याबाबत कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित डॉ. कल्याण बाबर, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव, कृषी सहाय्यक, शालेय विद्यार्थी, शिक्षक वृंद

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनापूर येथे पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्त्व याविषयी डॉ. कल्याण बाबर, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांचे मार्गदर्शन

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →