आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त विद्यार्थी पोषण जागरूकता मोहिम-कार्यक्रम डी.एम. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कसबा सांगाव ता. कागल येथे झाला.

तारीख- ८.८.२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त विद्यार्थी पोषण जागरूकता मोहिम-कार्यक्रम डी.एम. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कसबा सांगाव ता. कागल येथे झाला. सदर कार्यक्रमामध्ये २५० विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य राजगिरा तसेच ज्वारी, बाजरी, राळा, वरी इत्यादी विषयक माहिती देण्यात आली. व सदर तृणधान्य आहारात वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शिक्षक वृंद, कृषि पर्यवेक्षक प्रतिभा देसाई, व कृषि सहाय्यक प्रवीण मेथे उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →