तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत विवरे बु. येथील ग गो बेंडाळे हायस्कूल येथे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती…

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 -24 अंतर्गत विवरे बुद्रुक येथील ग गो बेंडाळे हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना आहारातील तृणधान्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले व नियमित आहार सेवन करणे बाबत प्रतिज्ञा घेतली

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →