माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज तांदलवाडी तालुका रावेर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जागरूकता

माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज तांदलवाडी तालुका रावेर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 ,प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य (मिलेट) जागरूकता मोहीम बद्दल विद्यार्थ्यांना… माहिती देतांना…

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →