वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल, कोल्हापूर येथे प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण अभियान अंतर्गत कार्यक्रम संपन्न

दिनांक – १०/0८ /२०२३ रोजी वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल, कोल्हापूर येथे आज प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण अभियान अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. शाळेतील 6 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांनी निबंध लेखन आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. विजेत्या विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्यची विविध पदार्थ असणारी टोकरी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मा उपविभागीय कृषी अधिकारी, भिंगारदेवें साहेब व तालुका कृषी अधिकारी, कुंभार साहेब यांच्या उपस्थित 250 विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →