मौजे कासारवाडी, ता.- हातकणंगले, जिल्हा- कोल्हापूर येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत विद्यार्थी पोषण जागरूकता कार्यक्रम संपन्न.

मौजे कासारवाडी, ता.- हातकणंगले, जिल्हा- कोल्हापूर येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थी पोषण जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला.मुख्याध्यापक श्री. घाटगे सर यांनी प्रास्तविक व स्वागत केले. कृषी सहायक अमोल कोरे यांनी पौष्टिक तृणधान्य ज्वारी, बाजरी, राजगिरा, वरई, नाचणी, राळा इत्यादीचे आहारातील महत्त्व व फायदे सांगितले, सर्व विध्यार्थी व शिक्षक वृंद यांना आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त शपथ दिली. कार्यक्रमाचे आभार श्री. संभाजी आडूरकर सर यांनी मानले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →