आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज, मिणचे, ता.- हातकणंगले, जिल्हा- कोल्हापूर येथे प्रधानमंत्री पौष्टिक तृणधान्य विध्यार्थी जागृती मोहीम अंतर्गत कार्यक्रम संपन्न .

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज, मिणचे, ता.- हातकणंगले, जिल्हा- कोल्हापूर येथे प्रधान मंत्री पोषण शक्ती पंधरवडा कार्यक्रम संपन्न झाला. कृषी पर्यवेक्षक र्श्री सुधीर वठारे यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.,कृषी सहाय्यक श्री अमोल कोरे व सुधीर सोळंके यांनी नियोजन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →