मौजे गुहीर तालुका वाडा येथील शाळेतील मुलांना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज दिनांक 11.8.2023 रोजी मौजे गुहिर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा गुहिर येथे आंतरराष्ट्रिय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ -“विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम” अंतर्गत पौष्टीक तृणधान्य बाबत माहिती व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास मा. कृषी मंडळ कृषि अधिकारी गोऱ्हे ,श्री.व्हीं डी अहिरे साहेब,यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक याना पोष्टिक तृणधाने बाबत सखोल मार्गदर्शन केले,कार्यक्रम साठी उपस्थित शाळेतील मुख्याध्यापक कुणाल पाटील सर, इतर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

श्री एस टी गवळी
कृषी सहायक
आमगाव

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →