शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक व सकस आहाराचे फायदे

दिनांक ०4.०८. २३ रोजी अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त मौजे देवनांद्रा ता. जि. परभणी येथे शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक व सकस आहाराचे फायदे याबाबत कृषी सहाय्यक यांनी माहिती दिली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →