मिलेट ऑफ मंथ राजगिरा चिंचणी ता. तासगाव जि. सांगली

मौजे चिंचणी येथे आज दिनांक 11/08/2023 रोजीआंतरराष्ट्रीय पौष्टिक कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी पोषण आहार जागरूकता अभियान अंतर्गत माननीय श्री दीपक कांबळे कृषी अधिकारी बाळासाहेब मस्के कृषी पर्यवेक्षक विवेक पाटील शैलेश बुट्टे कृषी सहाय्यक जैन मॅडम मुख्याध्यापक कोरे सर विद्यामंदिर. वि स पागे जाधव सर सरपंच सदाशिव आबा माळी यांचे उपस्थितीत पार पडला

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →