मौजे ओगदा तालुका वाडा येथील शाळेत पौष्टिक तृणधान्य मार्गदर्शन शिबिर

आज दिनांक 11.08.2023 रोजी मौजे- ओगदा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यामंदिर येथे आंतरराष्ट्रिय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ -“विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम” अंतर्गत पौष्टीक तृणधान्य बाबत माहिती व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास शाळेचे केंद्र प्रमुख – मांडवा तसेच मुख्याध्यापक श्री.हेमंत डोहाळे सर , विद्यार्थी व इतर शिक्षक उपस्थित होते.

आर.बी.पवार

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →